- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 965 वर, तर 743 जण कोरोना मुक्त.
- हिसडा मारून मोबाईल चोरणाऱ्या दोन युवकांना अटक
- एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे पुढील महिन्याचे वेतनही होणे मुश्किल
-जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार काही नद्यांना पूर .
-पंचगंगेवरील राजाराम बंधारा सलग दुसऱ्यांदा बंद
- तालुक्यातील हक्काच्या पाण्याचा एकही थेंबावर अन्याय होणार नाही.- मंत्री मुश्रीफ
-लाचलुचपत विभागवरच कॉरंटाईन होण्याची वेळ.
रिपोर्टर : निवास चौगले
व्हिडिओ : बी.डी.चेचर